आम्रपाली संस्थेचे उपक्रम

आमचे कार्य

उपक्रम व कार्यक्रम

समाजाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी राबविलेले उपक्रम

आरोग्य तपासणी शिबीरपूर्ण
आरोग्यमार्च २०२६

आरोग्य तपासणी शिबीर

ग्रामीण भागातील ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह व डोळे तपासणी शिबीर आयोजित करून त्यांना मोफत लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न.

वृक्षारोपण अभियानपूर्ण
पर्यावरणजुलै २०२५

वृक्षारोपण अभियान

पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील परिसरात ५०० झाडे लावण्याचे अभियान राबविण्याचे ध्येय संस्थेचे आहे.

कौशल्य विकास प्रशिक्षणचालू
युवा विकासफेब्रुवारी २०२६

कौशल्य विकास प्रशिक्षण

बेरोजगार युवकांसाठी शिलाई, संगणक व मोबाईल दुरुस्ती या विषयांवर व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळा.

शिष्यवृत्ती वितरण सोहळापूर्ण
शिक्षणजानेवारी २०२६

शिष्यवृत्ती वितरण सोहळा

गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण — शिक्षणाची वाट सुकर करण्यासाठी संस्थेचा विशेष उपक्रम.

महिला बचत गट प्रशिक्षणचालू
महिला सक्षमीकरणएप्रिल २०२६

महिला बचत गट प्रशिक्षण

महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावे यासाठी बचत गट स्थापना, लेखा व्यवस्थापन व उद्योजकता प्रशिक्षण.

रक्तदान शिबीरपूर्ण
आरोग्यडिसेंबर २०२५

रक्तदान शिबीर

जीवन वाचवण्यासाठी स्वयंसेवी रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे संस्थेचे ध्येय आहे. युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आव्हान आमच्या संस्थेमार्फत करत आहोत.

फोटो गॅलरी

उपक्रमांचे क्षण

आमच्या विविध उपक्रमांमधील काही विशेष क्षण

शिक्षण उपक्रम

शिक्षण उपक्रम

आरोग्य शिबीर

आरोग्य शिबीर

युवा विकास

युवा विकास

वृक्षारोपण

वृक्षारोपण

महिला सक्षमीकरण

महिला सक्षमीकरण

कौशल्य प्रशिक्षण

कौशल्य प्रशिक्षण

ग्रामविकास

ग्रामविकास

शिष्यवृत्ती सोहळा

शिष्यवृत्ती सोहळा

या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा

स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हा किंवा देणगी देऊन संस्थेच्या कार्याला बळ द्या.

आम्रपाली संस्थाआम्रपाली संस्था

आम्रपाली सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, आलेगाव — शिक्षण, युवा विकास आणि ग्रामीण सक्षमीकरणासाठी समर्पित.

"सेवा, समर्पण आणि समाजविकास हाच आमचा संकल्प"

संपर्क माहिती

गावठाण आलेगाव, ता. सांगोला,
जि. सोलापूर, महाराष्ट्र

© 2026 आम्रपाली सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, आलेगाव. सर्व हक्क राखीव.

समाजसेवेसाठी समर्पित